About Us
The corporation’s establishment, objectives and how it works.
महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचा मुख्य उद्देश राज्यातील आदिवासींची आर्थिक पिळवणूक थांबवून त्यांचा विकास घडवून आणणे हा आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून महाराष्ट्र शासनाद्वारे २२ मार्च १९७२ मध्ये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये महामंडळाची स्थापना करण्यात आली.
Objectives
- आदिवासी शेतकरी, आदिवासी कारागीर आणि आदिवासी भूमिहीन मजूर यांची आर्थिक पिळवणूक नाहीशी करण्यासाठी प्रभावी साधन म्हणून कार्य करणे.
- आदिवासींच्या आर्थिक विकास संवर्धनासाठी प्रत्यक्ष सहाय्याच्या योजना हाती घेणे.
- शेती, जंगल व इतर उत्पादित मालाच्या विक्रीची तजवीज करणे आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी खरेदी-विक्री करणे.
- गुदामे व शीतगृहे उभारून साठवण व विक्रीची सोय करणे आणि चांगल्या बाजार व्यवस्थेसाठी प्रक्रिया कारखाने उभारणे.
Leadership
मा. श्री. देवेंद्र फडणवीसChief Minister
मा. श्री. एकनाथ शिंदेDeputy Chief Minister
मा. श्रीमती. सुनेत्रा अजित पवारDeputy Chief Minister
मा. डॉ. अशोक रामाजी वुईकेMinister, Tribal Development
मा. श्री. इंद्रनील नाईकMinister of State, Tribal Development
मा. श्री. विजय वाघमारे (भा.प्र.से.)Secretary, Tribal Development Dept.
मा. श्रीमती. लीना बनसोड (भा.प्र.से.)Managing Director

